Latest News
पाच दिवसांत चौथे ह्रुदय प्रत्यारोपण
मागील 5 दिवसात 4 थे हृदय फुफुस प्रत्यारोपण...
हेच तर ध्येय होते कोमल चे..आज पूर्तता होत आहे हे पाहून मन भरून आले आहे..
यासाठी आपला देह झिजविला चंदनाप्रमाणे...
रोज नवीन आयुष्य मिळत आहे कोणाला तरी, एक आशेचा किरण म्हणून लोक पाहतात फाउंडेशनकडे..
प्रत्यारोपणा मुळे एक नवीन आयुष्य मिळू शकते आणि ते खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतात हे कोमल कडे पाहून एक आत्मविश्वास जागा झाला आहे.
तसेच आपण गेल्यानंतर आपण कुठे तरी पुन्हा एक नवीन जीवन जगू शकतो कोणामध्ये तरी हा विचार पेरला .त्यामुळेच अवयवदानाचे प्रमाण वाढले आहे आणि रुग्णांना अवयव वेळेत मिळत आहेत.
आज पुन्हा एकदा नवीन श्वास उदय राय यांना.
नवीन श्वास आणि आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा..
मागील 3 महिन्यातील 17वं हृदय-फुफुस प्रत्यारोपण..
डॉ.संदीप सर आणि टीम च अभिनंदन।।
अवयवदात्या ला व त्याच्या कुटुंबाला धन्यवाद आपल्या अमूल्य विचारा मूळे कोणाला तरी एक नवीन जीवन मिळाल्याबद्दल..
ही चळवळ अशीच चालू राहील जोपर्यंत प्रत्येक गरजू रुग्णाला अवयव मिळेपर्यंत..
#komalnewlifefoundation
4th in last 5days ,in a row Heart Lung Transplant.
17th in last 3 months Heart Lung transplant.
Wishing Uday Rai for speedy recovery and new life.
Thanks to Dr.Sandip sir & Team.
Thank you Donor and Family for taking valuable decision to bring back someone's life.
Thank you Donor and Family for taking valuable decision to bring back someone's life.
Also thank you all for supporting this noble cause & contribute in national movement.