Regd. No. Mum/00201/2501/NA

Our Pledge

LIVE YOUR LIFE, EVEN AFTER DEATH
v4organs foundation

Our Pledge

We, the volunteers of v4organs foundation, will not keep any stone unturned to ensure that, we will promote awareness regarding body, tissues and organs donation, with full confidence that a day will come, when in our great India every patient on deathbed, waiting for organs for transplant will get lifesaving Organ, every burn victim will get lifesaving human skin for dressing burn wounds to protect from infections, every corneal blind person will get sight with cornea in transplant and every medical student will get cadaver for medical education and research.

आमची प्रतिज्ञा

आम्ही, v4organs फाउंडेशनचे स्वयंसेवक, अवयवदान, देहदान जनजागृतीच्या कार्याशी कटिबध्द आहोत. या कार्यात आम्ही कोणत्याही प्रकारची कसर ठेवणार नाही. आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की असा एक दिवस उगवेल जेव्हा आपल्या महान भारतात  प्रत्यारोपणासाठी अवयवांच्या प्रतिक्षेत मृत्यूशैयेवर असणाऱ्या प्रत्येक रुग्णास  जीवनदान देणारा अवयव मिळेल, प्रत्येक जळित रुग्णास संसर्गापासून बचाव करण्यासाठी मानवी त्वचा मिळेल, प्रत्येक कॉर्नियल अंध व्यक्तीस नेत्रदानाने मिळालेल्या  कॉर्नियाने दृष्टी मिळेल आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैद्यकिय प्रशिक्षण आणि संशोधनासाठी मानवी देह मिळेल.