Regd. No. Mum/00201/2501/NA

Our Inspiration

Organ Donation is a gift for life
Our Inspiration

Mr. Shripad Agashe

आतापर्यंत सुमारे ४५० व्याख्याने झाली, करोनाकाळात ६ आ‌ॅनलाईन झाली.
गेली ४० वर्षे नेत्रदान, २० वर्षे त्वचादान, १२ वर्षे अवयवदान तसेच अनेक वर्षे देहदानाचाही प्रचार प्रसार करतो.
माझ्यामुळे सुमारे ५०० नेत्रदाने आणि काही इतर दानेही झाली आहेत.