Regd. No. Mum/00201/2501/NA

Our Inspiration

Organ Donation is a gift for life
Our Inspiration

Mr. Sunil Deshpande

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे सुनीलजींच्या नेत्रृत्वाखाली अवयव दान पदयात्रेच्या निमित्ताने दरवर्षी विविध भागातून अवयवदाना संबंधी जनजागृती केली जाते.  आत्तापर्यंत चार पदयात्रा संपन्न झाल्या आहेत चारही पदयात्रांव्दारे झालेली एकूण चाल :-
नाशिक नागपूर आनंदवन पदयात्रा १३४० कि.मी. (नियोजित १०८६)
२५ नोव्हेंबर २०१६ ते १४ जाने
 
मुंबई गोवा कोकण पदयात्रा ८५० कि.मी. नियोजित (८२६)
२३ फेब्रुवारी ते १५ एप्रिल २०१८
 
औरंगाबाद तुळजापूर  मराठवाडा पदयात्रा   ७०० कि.मी. (नियोजित ६६४)
१६ नोव्हेंबर ते २६ डिसेंबर २०१८
.
चौथी पदयात्रा  नाशिक ते बेळगाव
७५० कि. मी.
५ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२०
 
 अशा चार पदयात्रा-  -----------------------------------
 एकूण चाल              ३६४० कि.मी.
               
एकूण जनजागृति कार्यक्रम १२६+१४०+८५ + १५९ = ५०१
प्रत्येक कार्यक्रमाला सरासरी १०० ची उपस्थिती धरून
एकूण ५०००० व्यक्तींपर्यन्त प्रत्यक्ष अवयवदानाचा संदेश पोहोचला. व ४५+५५+४३+४२ = १८५ गावांमध्ये या विषयाच्या चर्चेची सुरुवात झाली.
येथून पुढे त्या सर्व ठिकाणी प्रबोधनाचा विस्तार होईलच.  अनेक कार्यकर्तेही त्यातून तयार होत आहेत, यातून या चळवळीला मोठे बळ मिळेल.
इतरही संलग्न संस्था व कार्यकर्ते यांनी गावागावातून पदयात्रा काढून व आपल्या गावापासून बाजूच्या खेडेगावात जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून या विषयाचा प्रचार करीत आहेत.
सुनील देशपांडे
प्रकल्प संयोजक, फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई.
संचालक, मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन, नाशिक.