Regd. No. Mum/00201/2501/NA

Our Founder

v4organs foundation
Introduction

Neela Apte

आपटेकाकू M.A. , Diploma in Journalism, Diploma in Library Science. आपटेकाका व काकुंनी अवयवदान या विषयांची अधिकृत / तांत्रिक माहिती घेण्यासाठी रोटो-सोटो व मोहन फौंडेशन आयोजित अवयवदान समन्वयक प्रशिक्षण घेतले आहे.  

 नॅशनल बर्न्स सेंटर ऐरोली येथे बर्न्स अपडेट कार्यशाळा व डी. वाय. पाटील मेडिकल कोलेज मध्ये सी. एम. ई. कार्यशाळा यांत सहभागघेतला आहे.
रोटरी क्लब मुंबई डाऊन टाऊन, डोंबिवली, गोरेगाव; जायंट्स इंटरनॅशनल, बेळगाव, देहदान समिती, पंढरपूर; एन. एस. एस. मुंबई युनिवर्सिटी, YWCA नर्सिंग कोर्स; मंदिरे, चर्च, शाळा, कॉलेज, महानगर पालिकेची हॉस्पिटले इत्यादी ठिकाणी जनजागृती सभा व “अवयवदानांवर बोलू कांही, अर्थात अवयवदानाच्या सुरस कथा” या मराठी, हिंदी व इंग्रजी मधील दृकश्राव्य सादरीकरण कार्यक्रमाद्वारे जनजागृती. सर्व कार्यक्रम मानधन वा प्रवास खर्च ने घेता करतात. आपटे काकुंनी देहदान अवयवदान जनजागृती हे आपले जीवनव्रत स्विकारले आहे व या कामांत स्वत:ला अक्षरशः झोकून दिले आहे. 

आपटे काकुंनी देहदान अवयवदान जनजागृती हे आपले जीवनव्रत स्विकारले आहे व या कामांत स्वत:ला अक्षरशः झोकून दिले आहे.